Breaking News
Home / Experience / 3D World Museum Diveagar

3D World Museum Diveagar

 

कोकणातील पर्यटन वाढावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणचे ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी आम्ही पर्यटकांसाठी दिवेआगार येथे 3Dवर्ल्ड म्युझिअम चालू केले असून पर्यटकांचा तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत असून  उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

या 3D वर्ल्ड मध्ये २ भाग असून एका भागात विशिष्ट प्रकारचा चष्मा घालून फोटो पाहता येतात आणि दुसऱ्या भागात विशिष्ठ चष्मा घालून व्हिडिओद्वारे १५  मिनिटांसाठी आपण एका वेगळ्या दुनियेत असल्याचा भास होतो.

Ticket Rupees : Rs 50

Group Booking Enquiry  : 9930365566 / 9930908811

 

 

 

Review

Review - 92%

92%

User Rating: 5 ( 1 votes)

Check Also

RoopNarayan Temple – रूप नारायण मंदिर

Share this on WhatsApp Sundernarayan Temple : Also known as Rupnarayan temple, was believed to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *